Saturday, 12 August 2017

  तालुका  दिंडोरी पेन्शन निर्धार मेळावा उत्साहात संपन्न दि. १२ ऑगस्ट २०१७
🚩 आज दिनांक १२/०८/२०१७ शनिवार रोजी तालुकास्तरीय पेन्शन निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला..या वेळी आमदार श्री नरहरी झिरवाळ साहेब यांनी मंत्रालयात सचिव स्तरीय बैठक आयोजित करुन डिसीपीएस/एनपीएस धारकांचे प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले.तसेच समाजकल्याण सभापती सौ.सुनिताताई चारोस्कर यांनी कपातीच्या प्रश्नावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी चर्चा करुन कपात थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचें आश्वासन दिले.पंचायत समिती उपसभापती श्री.वसंतराव थेटे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करणारा ठराव मंजूर करुन ठरावाची प्रत आज तालुकाध्यक्ष श्री.दिगंबर बादाड व तालुका कार्यकारिणी कडे सुपुर्द केला..या वेळी आमदार माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब, सभापती सौ. सुनिताताई चारोस्कर, पंचायत समिती उपसभापती श्री.वसंतराव थेटे यांनी मार्गदर्शन केले व लढ्याला शुभेच्छा दिल्या.. यावेळी म्हणाले.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन घ्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व पेन्शन धारकांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली..*

 ☝☝ *या वेळी सुमारे दोनशे हून अधिक सभासद हजर होते.या वेळी विविध कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले व लढ्याला शुभेच्छा दिल्या व सक्रिय पाठींबा देऊ केला..*

  

0 comments:

Post a Comment

Unordered List

Sample Text

माहितीचे अध्यावतीकरण करणे सुरु आहे लावा. लवकरच सर्व माहिती उबलब्ध करून दिली जाईल.

Blog Archive

Powered by Blogger.

DCPS/NPS त्यागपत्रे

वैयक्तिक त्यागपत्रे DCPS धारकासाठीचे त्यागपत्र  DCPS धारक नसलेल्यासाठीचे त्यागपत्र  DCPS धारक ...

Contact Form

Name

Email *

Message *

ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या

Blog Archive

Search This Blog

Translate

Popular Posts

Recent Posts

माहितीचे अध्यावतीकरण करणे सुरु आहे. लवकरच सर्व माहिती उबलब्ध करून दिली जाईल.

Text Widget